DHANSHREE KADGAWKAR SHARES HER STRUGGLES:
esakal
तुझ्यात जीव रंगला मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री धनश्री काडगावर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने मालिका सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील तिचं वहिनीसाहेब हे पात्र प्रचंड गाजलं. याच पात्राने तिला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. दरम्यान नुकतीच धनश्रीने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या स्ट्रगलबद्दल सांगितलंय.