

dipti ketkar
esakal
कलाकार म्हटलं की चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचं असतं. कलाकारदेखील त्यांच्या आयुष्याबद्दल चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र यात काही मोजके कलाकार आहेत जे त्यांच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाहीत. त्यामागे त्यांची त्यांची अशी काही कारणं असतात. मात्र चाहते त्यांना कायम त्याबद्दल विचारणा करताना दिसतात. अशीच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीप्ती केतकर हीदेखील तिच्या कुटुंबासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही. आता तिने त्यामागचं कारण सांगितलंय.