ISHA KESKAR
Esakal
EESHA KESKAR FATHER CANCER REVELATION: स्टार प्रवाह वाहिनीवर 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेत अभिनेत्री ईशा केसकरने कला ही मुख्य भूमिका साकारली होती. ईशाने मालिकेतून एक्झिट घेताच महिन्याभरात या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. याबद्दल तिने सविस्तर स्पष्टीकरण देत स्वत:ची बाजू मांडली आहे.