पहिला चित्रपट सुपरहिट मग लागली फ्लॉपची लाइन; एका रात्रीत स्टार झालेली गावाकडची साध्या घरातली मुलगी; तुम्ही ओळखलंत का?

MARATHI ACTRESS FACES FLOPS OVER 10 YEARS: या अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये फक्त एकच सुपरहिट चित्रपट दिला. त्यानंतर मात्र तिचं नशीब तिला साथ देईना झालं आणि इतर सगळेच चित्रपट फ्लॉप झाले.
rinku rajguru

rinku rajguru

ESAKAL

Updated on

सिनेसृष्टीत दररोज अनेक कलाकार आपलं नशीब आजमावण्यासाठी येत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून स्टार होण्याचं स्वप्न उराशी बाळगून कलाकार मुंबईत दाखल होतात. ही स्वप्नांची नगरी आणि बाहेरून दिसणारी चंदेरी दुनिया कायमच सगळ्यांचं आकर्षण राहिलीये. इथला पैसा, झगमगाट, कॅमेरा सगळ्यांना हवाहवासा वाटतो. इथे अनेकांना यश मिळतं. मात्र यशासोबत अपयशही येतं. इथे कुणाचं नशीब कसं पालटेल सांगू शकत नाही. अशीच एक अभिनेत्री आहे जी तिच्या पहिल्याच चित्रपटात सगळ्यांवर भारी पडली मात्र नंतर तिच्या नशिबाने तिला यशाची चव चाखू दिली नाही. कोण आहे ही अभिनेत्री?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com