ऋषी सक्सेनाच्या प्रेमात कशी पडली ईशा केसकर? म्हणाली...'माझा जो कफर्ट...'

ISHA KESKAR OPENS UP ABOUT RISHI SAXENA: अभिनेत्री ईशा केसकरने ऋषी सक्सेनासोबतच्या प्रेमकथेचा भावनिक प्रवास उलगडला. वडिलांच्या निधनानंतर ऋषीने दिलेल्या साथीसह ९ वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल तिने मोकळेपणाने भाष्य केलं.
EESHA KESKAR OPENS UP ABOUT RISHI SAXENA

EESHA KESKAR OPENS UP ABOUT RISHI SAXENA

esakal

Updated on

EESHA KESKAR AND RISHI SAXENA LOVE STORY: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ईशा केसकर हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खुलासे तसंच मालिका सोडण्याबाबत कारण सांगितलं आहे. यावेळी तिने ऋषी सक्सेनासोबतच्या रिलेशनशिपबाबत सुद्धा प्रतिक्रिया दिलीय. 'माझा जो कफर्ट आहे त्या हिशोबाने मी प्रेमात पडले. वडिल गेल्यावरही तो माझ्यासोबत खंबीर उभा होता ' असं तिने म्हटलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com