अक्षय खन्नाच्या सिनेमात काम करण्यास मराठी अभिनेत्रीने दिलेला नकार ; आता होतोय पश्चाताप

This Marathi Actress Rejected Offer To Work With Akshaye Khanna : बॉलिवूडमधील सध्याचा लोकप्रिय अभिनेता अक्षय खन्नाबरोबर काम करण्यास एका मराठी अभिनेत्रीने नकार दिला होता. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.
अक्षय खन्नाच्या सिनेमात काम करण्यास मराठी अभिनेत्रीने दिलेला नकार ; आता होतोय पश्चाताप
Updated on

Entertainment News : सध्या बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. अक्षय खन्नाने त्याच्या सुरुवातीच्या करिअरमध्येही अनेक उत्तम सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यातीलच एक सिनेमा म्हणजे दिल चाहता है. या सिनेमात अनेक लोकप्रिय कलाकारांनी काम केलेलं. पण एका मराठी अभिनेत्रीही या सिनेमाची ऑफर मिळाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com