आणखी एका मराठी अभिनेत्रीची 'धमाल ४' मध्ये एंट्री; करणार अजय देवगनसोबत काम, भूत बनलेल्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

MARATHI ACTRESS IN DHAMAL 4:नुकताच 'धमाल ४'चा टीझर प्रदर्शित झाला. यात एक मराठी अभिनेत्री दिसली. मात्र अनेकांनी तिला ओळखलंच नाही.
marathi actress in dhamal 4

marathi actress in dhamal 4

ESAKAL

Updated on

नुकताच 'धमाल ४' या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला. यापूर्वीचे तीन भाग गाजल्यानंतर या फ्रँचायजीने आता चौथ्या भागाचा टीझर प्रादर्शित केलाय. या टीझरमध्ये कलाकाराची फौज पाहायला मिळतेय. अजय देवगण, संजीदा शेख, रितेश देशमुख, अर्शद वारसी, ईशा गुप्ता, संजय मिश्रा, ईशा गुप्ता, जावेद जाफरी यांसारख्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला 'धमाल ४' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या सिनेमाच्या टीझरमध्ये एक मराठमोळी अभिनेत्री देखील दिसलीये जिला अनेकांनी ओळखलंच नाहीये. कोण आहे ती?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com