लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VETERAN MARATHI ACTRESS MADHU KAMBIKAR LIFE STORY:ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलाकार मधू कांबीकर यांच्या निधनाच्या बातमीने मराठी मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे
MADHU KAMBIKAR DEATH NEWS

MADHU KAMBIKAR DEATH NEWS

esakal

Updated on: 

MADHU KAMBIKAR LAVANI DANCER AND ACTRESS CAREER: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मधू कांबीकर यांचा प्रदीर्घ आजारानं निधन झालय. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या अभिनयानं आणि लावणीच्या अदाकारीनं अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आई, सासू अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. एका कार्यक्रमादरम्यान त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानं त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com