

Marathi Actress Megha Ghadge Slammed Shivsena Leader
esakal
Entertainment News : गेले काही दिवस सोशल मीडियावर शिवजयंतीच्या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या प्रकारावर भाष्य करणारा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. लावणी कलावंत आकांक्षा कलावंत यांनी कांदिवली मध्ये शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांचा अपमान शिंदे गटाच्या महिला नेत्याने केल्याचं भाष्य व्हिडीओमार्फत केलं. अभिनेत्री मेघा घाडगे यांनी आकांक्षाला पाठींबा देत महिला नेत्याला खडेबोल सुनावले आहेत.