Prajakta Mali: 'पुरुषांची मक्तेदारी असलेल्या इंडस्ट्रीत तू...' प्राजक्ता माळीची क्रांती रेडकरसाठी खास पोस्ट; म्हणाली...

Prajakta Mali On Krati Redkar: अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर क्रांती रेडकरसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या मराठी सिनेसृष्टीत क्रांतीने स्वतःचं स्थान निर्माण केल्याचं म्हणत प्राजक्ताने तिचं कौतुक केलं.
Prajakta Mali On Krati Redkar

Prajakta Mali On Krati Redkar

esakal

Updated on: 

प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. आजवर तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती तिचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. अशातच आता प्राजक्ताने एका मराठी अभिनेत्रीसाठी खास पोस्ट शेअर केलीय. तिने तिच्या सिनेमाला शुभेच्छा देत तिचं कौतूक केलय. काय आहे ती पोस्ट जाणून घेऊया...

Loading content, please wait...