prajakta mali viral video
esakal
Prajakta Mali Viral Video: प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केलाय. प्राजक्ता माळी अभिनयाबरोबरच व्यावसायतही सक्रीय आहे. तिने तिचा दागिन्याच्या ब्रॅण्डचा व्यवसाय सुरु केला आहे. पारंपारिक दागिन्यांची विक्री ती करत असते. तसंच तिच एक फार्म हाऊस देखील आहे. सगळ्या बाबतीत प्राजक्ता माळी अग्रेसर आहे.