

radhika apte on pune
ESAKAL
मराठी असो किंवा हिंदी, आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. कलाकारही आपल्या वैयक्तिक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. अनेक कलाकार आपले विचार स्पष्टपणे, बिनधास्त मांडताना दिसतात. हे कलाकार त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. अस्सल जुनं पुणे आणि नवीन पुणे अशी बाचाबाची आपल्याला सोशल मीडियावर कायमच पाहायला मिळते. या मराठी अभिनेत्रीने आता तिच्यासाठी खरं पुणे कोणतं हे सांगितलं आहे. तिने हिंजवडी म्हणजे पुणे नाही असं म्हटलंय.