त्यांचे चरण धुण्यापासून सगळं... 'चार दिवस सासूचे' मालिकेमुळे अभिनेत्रीला मिळालेला साईबाबांच्या आरतीचा मान; म्हणाली-

ACTRESS GOT SAIBABA AARTI CHANCE BECAUSE OF CHAAR DIVAS SASUCHE SERIAL: 'चार दिवस सासूचे' मालिकेमुळे अभिनेत्रीला साईबाबांच्या आरतीचा मान मिळाला. त्यानंतर मात्र अभिनेत्रीचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं असं ती म्हाणालीये.
SARIKA NAWATHE

SARIKA NAWATHE

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील मालिका यांची क्रेझ आजची नाही. या मालिका गेली दोन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत. आता झी मराठी, स्टार प्रवाहवर असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या असल्या तरी काही जुन्या मालिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. त्यातलीच एक गाजलेली मालिका म्हणजे 'चार दिवस सासूचे' तब्बल १२ वर्ष सुरू असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या विचारांच्या पुढची होती. एक खमकी सासू आणि तितकीच खंबीर सून यांची जोडी या मालिकेत पाहायला मिळाली होती. आतल्या मालिकेत झळकलेल्या अभिनेत्री सारिका नवाथे यांनी त्यांना मालिकेमुळे मिळालेल्या मानाचा अनुभव सांगितला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com