RINKU RAJGURU ON LIVE-IN RELATIONSHIPS:
esakal
Rinku Rajguru speaks out on live-in culture: महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आर्ची म्हणजे रिंकू राजगुरु सध्या आशा सिनेमामुळे चर्चेत आली आहे. तिचा आशा सेविकांवरील नवीन सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. दिवसेंदिवस रिंकू राजगुरु प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. दरम्यान 'आशा' सिनेमाच्या प्रमोशनसाठी रिंकू मुलाखती देत आहे. एका मुलाखतीत तिने 'मॉडर्न डेटिंग' 'लिव्ह इन रिलेशनशिप' आणि 'सिच्युएशनशिप'बाबत परखड मतं मांडली आहेत.