Marathi Actress Opens Restaurant In Mumbai
Premier
Video : फूडचं पाऊल ! मराठी अभिनेत्रीची हॉटेल क्षेत्रात एंट्री ; सुबोध भावेच्या हस्ते पार पडलं उद्घाटन
Marathi Actress Opens Restaurant In Mumbai : मराठी अभिनेत्रीने नुकतंच मुंबईमध्ये स्वतःचं रेस्टॉरंट सुरु केलं. अभिनेता सुबोध भावेच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.
Summary
अभिनेत्री ऋतुजा बागवेने अभिनय क्षेत्राबरोबरच आता व्यवसायातही पाऊल टाकलं आहे.
तिने स्वतःचं रेस्टॉरंट सुरु केल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मराठी कलाकार व्यवसायिक क्षेत्रात सक्रिय होत असल्याचा ट्रेंड सध्या जोरात आहे.