Sai Tamhankar Favourite Food: सई ताम्हणकरला जेवणात आवडतो हा मराठमोळा पदार्थ; फक्त सांगलीकरच सांगू शकतील अस्सल चव; तुम्ही कधी ऐकलाय का?

SAI TAMHANKAR SANGLI SPECIAL RECIPE: लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिचा आवडता पदार्थ सांगितला आहे. जो फार लोकांना ठाऊकही नाहीये.
SAI TAMHANKAR FAV DISH

Sai Tamhankar Favourite Marathi Food

ESAKAL

Updated on

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर प्रेक्षकांची आवडती आहे. तिने मराठीसोबतच हिंदी मध्येही आपला ठसा उमटवलाय. 'मीमी, 'भक्षक' सारख्या चित्रपट आणि सिरीजमधून ती कायमच प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. नुकताच तिचा 'बोल बोल राणी' प्रदर्शित झाला होता. सई तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. तिच्याबद्दल जाणून घ्यायलाही तिचे चाहते उत्सुक असतात. अशातच एका मुलाखतीत सईने तिला आवडणारा पदार्थ सांगितला आहे. महत्वाचं म्हणजे हा पदार्थ सांगलीकरांनाच चांगल्या प्रकारे ठाऊक असेल. कोणता आहे तो पदार्थ?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com