मराठी अभिनेत्रीचं सातासमुद्रापार कौतुक; चित्रपटाच वॉर्नर ब्रदर्स स्टूडियो मध्ये खास स्क्रिनिंग

Sanskruti Balgude Movie Screening At WARNER BROS. STUDIO: स्वप्नवत वाटलेला वॉर्नर ब्रदर्स स्टूडियो मधला खास अनुभव, अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना
sanskruti balgude
sanskruti balgude esakal
Updated on

फॅशन आणि तिच्या अभिनय कौशल्याने कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. काही दिवसांपूर्वी संस्कृतीच्या पहिल्या वहिल्या इंग्रजी चित्रपट "करेजच" सँटो डोम्निगो यूएसएला फिल्म फेस्टीवल मध्ये स्क्रिनिंग पार पडलं आणि या चित्रपटाने प्रेक्षकांना मोहित केलं आता हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत येऊन वॉर्नर ब्रदर्स स्टूडियो मध्ये करेजच खास स्क्रिनिंग पार पडलं. करेज मधल्या तिच्या अभिनयाचं साता समुद्रापार कौतुक होतंय ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com