'डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी लागल्या आणि...' कॅन्सरच्या निदानानंतर अभिनेत्रीने सांगितला थरकाप उडवणारा अनुभव

SANYOGITA BHAVE REVEALS HER BREAST CANCER JOURNEY:संयोगिता भावेंना ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं तेव्हा काय घडलं? ऑपरेशन, किमोथेरपी आणि उपचारांदरम्यानचा कठीण काळ त्यांनी सांगितला.
SANYOGITA BHAVE BREAST CANCER J

SANYOGITA BHAVE BREAST CANCER J

Esakal

Updated on: 

MARATHI ACTRESS SANYOGITA BHAVE CANCER DIAGNOSIS STORY: लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून घराघरात पोहचली अभिनेत्री संयोगिता भावे यांची वसू आत्याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळताना पहायला मिळतय. दरम्यान अशातच संयोगिता भावे यांनी एका मुलाखतीत त्यांच्या कॅन्सरबद्दल सांगितलं. डाव्या छातीत गाठी लागल्या आणि कॅन्सरचं निदान झालं तेव्हा काय काय घडलं? याबाबत त्यांनी सांगितलं.

Loading content, please wait...