अनुष्काचे अहो आणि माझे... विराट कोहलीसाठी वेडी आहे ही मराठी अभिनेत्री; वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट, म्हणते-

Marathi Actress Expresses Admiration for Anushka Sharma's Husband: विराट कोहलीचे फॅन जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात आहेत. एक मराठी अभिनेत्रीदेखील त्याची खूप मोठी फॅन आहे. तिने त्याच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केलीये.
VIRAT KOHLI

VIRAT KOHLI

ESAKAL

Updated on: 

लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो. त्याने काहीही केलं तरी त्याची बातमी बनते. त्याला वेगळ्या ओळखीची गरज नाही. जगभरात त्याचे चाहते आहेत. अगदी टीव्ही क्षेत्रातही त्याचे चाहते आहेत. एक मराठी अभिनेत्रीदेखील विराट कोहलीची मोठी चाहती आहे. इतकी की ती त्याच्यावर फिदा आहे. तिने त्याच्यासोबतचा बीचवरचा फोटोही शेअर केलाय. तिने विराटला अतिशय हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्यात. तिच्या हटके पद्धतीने सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. तिने विराटचं चित्र देखील रेखाटलं आहे. ही अभिनेत्री आहे मराठमोळी रुचिरा जाधव.

Loading content, please wait...