शुभा गोडबोलेंना कर्करोगाचं निदान! शेअर केले उपचारादरम्यानचे फोटो, म्हणाल्या...'कॅन्सर शब्द ऐकताच...'

SHUBHA GODBOLE CANCER RECOVERY JOURNEY: मराठी अभिनेत्री शुभा गोडबोले यांनी कर्करोगाशी दिलेल्या लढ्याचा भावनिक प्रवास शेअर केला आहे. किमोथेरपीनंतरचे फोटो आणि मानसिक ताकदीबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
SHUBHA GODBOLE

SHUBHA GODBOLE

esakal

Updated on

MARATHI ACTRESS SHUBHA GODBOLE HEALTH UPDATE: लोकप्रिय अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत कॅन्सर झाल्याचं सांगितलं होतं. यावेळी त्यांनी पोस्टमध्ये कठीण काळात सोबत असलेल्यांचे आभार मानले. दरम्यान आता यानंतर आणखी एक अभिनेत्री शुभा गोडबोले यांची कॅन्सरबाबतची पोस्ट चर्चेत आलीय. त्यात त्यांनी कर्करोगाचा सामना केल्याचा प्रवास शेअर केला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com