Tejashree Pradhan Shares Her goregaon to Thane Struggle
ESAKAL
Tejashree Pradhan meets CM Devendra Fadnavis event: नुकत्याच झालेल्या 'आपलं ठाणे आपला देवाभाऊ' या कार्यक्रमात अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपलं दु:ख मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं. तसंच तिने गोरेगाव का सोडलं याचं कारणही त्यांना सांगितलं. दरम्यान तिच्या गाऱ्हाण्यावर फडणवीसांनी जी उत्तरं दिली,जे प्लॅन्स सांगितले ते ऐकून तेजश्रीचा चेहरा आनंदाने खुलून गेला.