कोणत्या वयात लग्न करावं? तेजश्री प्रधानने चाहत्यांना दिला सल्ला, म्हणाली..'30 च्या आधी की नंतर ते...'

TEJASHRI PRADHAN ON RIGHT AGE FOR MARRIAGE: तेजश्री प्रधानने एका मुलाखतीत लग्नाच्या योग्य वयाबाबत आपले स्पष्ट विचार मांडले होते. वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल साधताना योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं असल्याचं तिने सांगितलं.
TEJASHRI PRADHAN ON RIGHT AGE FOR MARRIAGE

TEJASHRI PRADHAN

esakal

Updated on

TEJASHRI PRADHAN OPENS UP ABOUT MARRIAGE: मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेमुळे चर्चेत आहे. तिचं स्वानंदीचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तसंच ती नेहमीच तिचं मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यापर्यंत पोहचवत असते. आयुष्य कसं जगायचं, आयुष्याबद्दलचे विचार, ती नेहमीच चाहत्यांना शेअर करते. दरम्यान अशातच आता तिने लग्नाबद्दल मांडलेलं मत सध्या चर्चेत आलेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com