तेजश्री प्रधानला रिप्लेस करणारी अभिनेत्री होणार आई; समुद्रकिनारी फोटोशूट करत दाखवला बेबी बंप, तुम्ही ओळखलंत का?

MARATHI ACTRESS PREGNANACY: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने लग्नाच्या २ वर्षांनी चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. ती लवकरच आई होणार आहे.
swarada thigale pregnanacy

swarada thigale pregnanacy

esakal

Updated on

कलाकार नेहमीच आपल्या आयुष्यातील चांगल्या वाईट गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घ्यायला चाहतेही उत्सुक असतात. अशातच आता एका लोकप्रिय अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिलीये. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री स्वरदा ठिगळे आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत याबद्दल महिती दिलीये. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com