

marathi actress are sister in law
ESAKAL
मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार एकमेकांचे नातेवाईक आहेत. कुठे बहिणी- बहिणींची जोडी आहे तर कुठे आई आणि मुलगी दोघीही इंडस्ट्री गाजवतायत. अनेक कलाकारांची मुलं इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमावतायत. मात्र तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये असलेली जावा- जावांची जोडी ठाऊक आहे का? मराठी मालिका विश्वात एक जावा जावांची जोडी आहे ज्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर काम करतायत. कोण आहेत त्या?