Marathi Song : मराठमोळ्या बँडने गाण्याच्या माध्यमातून उलगडला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास

E2M Band Compose Song On Chhatrapati Sambhaji Maharaj : E2M या मराठी बँडने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लहानग्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गाणं रचलंय. जाणून घेऊया या गाण्यामागची गोष्ट.
E2M Band Compose Song On Chhatrapati Sambhaji Maharaj
E2M Band Compose Song On Chhatrapati Sambhaji Maharajesakal
Updated on

Marathi Entertainment News : छावा सिनेमामुळे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुन्हा चर्चेत आलाय. हा इतिहास आताच्या लहान मुलांना समजावा म्हणून आता एक मराठमोळं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आलंय. नुकतंच हे गाणं सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. E2M बँडने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com