Sachin Pilgaonkar: '...पण हे सर्व कालच घडल्यासारखे वाटते‘, त्या खास छायाचित्रामुळे सचिन पिळगावकर रमले जुन्या आठवणींमध्ये

Marathi Cinema’s Golden Legacy on Display: मराठी चित्रपट प्रदर्शन, सचिन पिळगावकर आणि एनजीएमए येथे मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण इतिहासाचे दर्शन घडवणारे विशेष छायाचित्र प्रदर्शन सुरू आहे.
Premier

Premier

esakal

Updated on

मुंबईतील फोर्ट परिसरातील प्रसिद्ध ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट’ येथे मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णमयी आणि ऐतिहासिक प्रवासाचा गौरव करणाऱ्या ‘मराठी चित्रपट : स्टोरीज अँड स्टारडम’ या विशेष प्रदर्शनाचे नुकतेच उद्‍घाटन ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री नेहा पेंडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com