
मराठी मनोरंजन क्षेत्रातील नामांकित अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. ४ एप्रिल २०२५ रोजी, वयाच्या ६२व्या वर्षी त्यांनी मीरारोड येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यानंतर मराठी मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.