ऑस्करच्या रेसमध्ये मराठी सिनेमाचा ‘लय भारी’ खेळ! ‘धुरंधर’ अन् ‘हनुमान अंश’ला दिली धोबीपछाड, सगळीकडे 'गोंधळ'चा बोलबाला

MARATHI FILM GONDHAL SELECTED FOR OSCAR 2027:मराठी सिनेमा गोंधळची ऑस्कर २०२७ साठी भारताकडून निवड झाल्याची चर्चा. संतोष दावखर दिग्दर्शित या चित्रपटाने धुरंधर, हनुमान अंशसारख्या सिनेमांसोबत स्पर्धा केली. जाणून घ्या सविस्तर बातमी.
GONDHAL SELECTED FOR OSCAR 2027

GONDHAL SELECTED FOR OSCAR 2027

esakal

Updated on

SANTOSH DAVKHARE GONDHAL OSCAR 2027 NEWS: मराठी सिनेसृष्टीसाठी एक कौतूकास्पद गोष्ट समोर आलीय. दिग्दर्शक संतोष दावखर यांचा मराठी थ्रिलर सिनेमा गोंधळ ऑस्कर २०२७साठी भारताचा सर्वोत्तम सिनेमा ठरलाय. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी केलेल्या अधिकृत घोषणेत गोंधळ सिनेमा ऑस्करच्या रेसमध्ये असल्याचं सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे, धुरंधर, हनुमान अंश यासारख्या सिनेमांना मागे टाकत गोंधळची निवड करण्यात आलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com