मराठी इंडी म्युझिकला नवा मानाचा मुजरा! २ एप्रिलला रंगणार 'मिमा २०२६’चा सोहळा

Marathi Indie Music Film Festival : मराठी इंडी म्युझिक हा सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जाणून घेऊया या कार्यक्रमाविषयी.
Marathi Indie Music Film Festival

Marathi Indie Music Film Festival

esakal

Updated on

Entertainment News : मराठी संगीतविश्वात गेल्या काही वर्षांत एक मोठा बदल घडताना दिसतोय. चित्रपटांच्या चौकटीबाहेर पडत, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या इंडी कलाकारांची एक नवी लाट तयार झाली आहे. स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या गुंतवणुकीतून आणि कोणत्याही मोठ्या बॅनरशिवाय दर्जेदार संगीत तयार करणाऱ्या या कलाकारांनी मराठी संगीताला एक नवा आयाम दिला आहे. या नव्या प्रवाहाला योग्य व्यासपीठ, ओळख आणि सन्मान मिळावा, या हेतूने 'मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स (मिमा)' ही संकल्पना आकाराला आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com