मराठी साहित्य आणि संस्कृतीचा स्वरमयी जागर! ‘मराठी भाषा गौरव दिनी’ रिलीज झालं ‘गौरव माय मराठीचा’!

Marathi New Song Out : मराठी भाषा गौरव दिनी मराठी भाषेचा गौरव करणारं नवीन गाणं रिलीज झालं आहे. जाणून घेऊया या नव्या गाण्याविषयी.
Marathi New Song Out

Marathi New Song Out

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठी ही केवळ आपल्या राज्याची अधिकृत भाषा नसून त्याला नुकताच ‘अभिजात भाषा’ हा बहुमान प्राप्त झाला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि २७ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून, श्री गुरु एस. नायर यांच्या प्रॉडक्शनतर्फे ‘गौरव माय मराठीचा’ हे भव्य गीत रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे गुरु एस. नायर यांनीच या गीताचे दिग्दर्शनही केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com