'विचित्र भास झाले अन् कोणीतरी दिसलं...' रात्री अडीचला वैष्णवीचा किरणला फोन, म्हणाली,'ती माणसासारखी आकृती...'

VAISHNAVI KALYANKAR SHARES TERRIFYING REAL LIFE EXPERIENCE: 'घुबाडकुंड' चित्रपटामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिने एका मुलाखतीत खऱ्या आयुष्यातील भीतीदायक अनुभव शेअर केला.
VAISHNAVI KALYANKAR

VAISHNAVI KALYANKAR

esakal

Updated on

GHUBADKUND ACTRESS RECALLS MYSTERIOUS HUMAN LIKE FIGURE: अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर ही घुबाडकुंड सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळताना पहायला मिळतेय. या सिनेमाची कथा, थ्रिलर आणि रहस्य यामुळे सिनेमा प्रेक्षकांना आवडतोय. दरम्यान अशातच या सिनेमाच्या प्रमोशनसाठी वैष्णवी कल्याणकरने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की, 'तुला कधी खऱ्या आयुष्यात विचित्र अनुभव आलाय का?' त्यावेळी तिने एक भंयकर किस्सा शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com