

Marathi Film 'Kurla to Vengurla' Success
Sakal
Celebration of Cinematic Milestone : सध्याच्या डिजिटल युगात प्रेक्षकांचे लक्ष खेचत चित्रपटगृहात ५० दिवस पूर्ण करणे ही मराठी चित्रपटांसाठी दुर्मिळ गोष्ट ठरते, मात्र ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटाने हे शक्य करून दाखवले आहे. १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही काही ठिकाणी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.