

End of an Era: Eminent Singer-Actor Pandit Chandrakant Limaye No More
sakal
मुंबई : महाराष्ट्राच्या संगीतविश्वातील एक ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्व असलेले शास्त्रीय गायक, अभिनेते पं. चंद्रकांत लिमये (वय ७५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुवाहाटी येथे निधन झाले.