MARATHI REEL STAR PRATHAMESH KADAM PASSES AWAY
esakal
Reel star Prathamesh Kadam Passes Away : मराठी रिलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालय. त्यांच्या निधनामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. प्रथमेक गेल्या काही दिवसापासून आजारी होता. त्याच्या मित्राने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:खद बातमी सांगितली आहे. प्रथमेशचे त्याच्या आईसोबत अनेक रील्स सोशल मीडियावर चर्चेत असायचे. आई-मुलाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडायची.