

Marathi Serial TRP List Out
esakal
Marathi Entertainment News : गेल्या काही काळापासून टीआरपीची गणितं मालिकेच्या यशाची अपयशाची गणितं ठरवतात. टीआरपीमध्ये आघाडीवर राहण्यासाठी कायमच स्टार प्रवाह आणि झी मराठी या दोन्ही वाहिन्यांमध्ये चुरस पाहायला मिळते. गेल्या काही काळात या दोन्ही वाहिन्यांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळतेय. स्टार प्रवाहच्या यशाला झी मराठीच्या मालिका चांगलीच टक्कर देत आहेत.