
छत्रपती संभाजीनगर : चित्रपट महोत्सवाचा रविवारी समारोप असला तरीही शेवटच्या दिवशी दिग्दर्शकांची चर्चा व मास्टर क्लास असेल. १९ जानेवारीला सकाळी दहा वाजता पीव्हीआर-आयनॉक्स येथे इंडिया फोकस या चित्रपट विभागातील दिग्दर्शकांसमवेत चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे.