नात्यांच्या हळव्या भावविश्वाला स्पर्श करणारे ‘माया’ चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला!

Maya Movie Title Song Out : माया सिनेमाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. जाणून घेऊया या गाण्याविषयी आणि सिनेमाविषयी.
Maya Movie Title Song Out

Maya Movie Title Song Out

esakal

Updated on

Marathi Entertainment News : नात्यांच्या सूक्ष्म छटा आणि अंतर्मनातील भावविश्व हळुवारपणे उलगडणाऱ्या आगामी ‘माया’ या चित्रपटाचे बहुप्रतीक्षित शीर्षक गीत आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मनाच्या गाठी, आठवणींची ओल आणि जिव्हाळ्याच्या नात्यांमधून उमटणारी भावनिक ऊब या सगळ्यांना स्पर्श करणारा हा अनुभव चित्रपटाच्या आशयाला सुरेल आणि अर्थपूर्ण रूप देताना दिसतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com