.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Marathi Entertainment News : अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या तिच्या व्हायरल झलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. मयुरीची वाढदिवशी तिचा मित्र नीरज शिरवईकरने तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली. यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण मयुरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या अफवांचं खंडन केलं आणि सगळ्यांना खडेबोल सुनावले.