'मी सावित्रीबाई..' मालिकेचा लीप ! मधुराणी आणि अमोल नाही तर हे कलाकार मुख्य भूमिकेत; मालिका सोडण्याच्या चर्चांचं खरं तथ्य

Me Savitribai Jotirao Phule Serial Leap : स्टार प्रवाहवरील मी सावित्री जोतीराव फुले मालिकेत आता काही वर्षांचा लीप येणार असून तरुण सावित्रीबाई आणि जोतीरावांच्या भूमिकेत नवीन चेहरे दिसणार आहेत.
Me Savitribai Jotirao Phule Serial Leap

Me Savitribai Jotirao Phule Serial Leap

esakal

Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सध्याची चर्चेत असणारी मालिका म्हणजे मी सावित्री जोतीराव फुले. सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांच्या आयुष्यावर आधारित ही मालिका आहे. आता या मालिकेत काही वर्षांचा लीप पाहायला मिळणार आहे. तर तरुण सावित्री आणि जोती यांची भूमिका मधुराणी आणि अमोल कोल्हे नाही तर दुसरेच कलाकार साकारणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com