MEENAKSHI SHIRODKAR CREATED HISTORY WITH BOLD SWIMSUIT SCENE:
esakal
THE REAL STORY OF INDIA’S FIRST BIKINI SCENE: आज बॉलिवूडमध्ये बिकीनी आणि स्विमसूट सर्रास वापरले जाते. परंतु ६० ते ७० च्या दशकामध्ये महिलांनी छोटे कपडे घालणं वाईट मानलं जायचं. सिनेमामध्ये देखील साडी आणि सलवार सूटमध्ये अभिनेत्री दिसायच्या. प्रेक्षकांना सुद्धा तसंच अभिनेत्रींना पहायला अवडायचं. परंतु तुम्हाला माहितीय का? याच काळात पहिल्यांदा ऑनस्क्रीन बिकिनी कोणी घातली? तर जाणून घेऊया.