MEERA JAGANNATH SHARES GOOD NEWS
esakal
MEERA JAGANNATH BUYS DREAM HOME IN MUMBAI:मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांचं मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न असतं. याच घरासाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं मेहनत घेत असतो. दरम्यान मराठीतील अनेक कलाकार आपल्या हक्काचं घर घेताना पहायला मिळताय. त्यात सिद्धार्थ चांदेकर, अंशुमन विचार, गौरव मोरे यांनी स्वत:चं हक्काचं घर खरेदी केलय. दरम्यान अशातच मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने घर खरेदी करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.