
Marathi Entertainment News : झी मराठीवर सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यातीलच एक प्रेक्षकांना आवडलेली मालिका म्हणजे झी मराठीवर काही महिन्यांपूर्वी सुरु झालेली तुला जपणार आहे ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेत माया आणि अथर्वच लग्न होणार आहे. पण आता यात एक मोठा ट्विस्ट येणार आहे.