Megha Dhade : सिंगल मदर ते अभिनेत्री बनण्याचा प्रवास ; "आदित्य आणि माझ्या संसारासाठी इंडस्ट्रीतून ब्रेक... "

Megha Dhade shared her journey : बिग बॉस मराठी सीजन 1 ची विजेती मेघा धाडेने खूप कष्टाने इंडस्ट्रीमध्ये तिचं नाव कमावलं. पण तिचा हा प्रवास कसा होता जाणून घेऊया.
Megha Dhade
Megha DhadeEsakal
Updated on: 

Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीजन 1 ची विजेती, निर्माती आणि अभिनेत्री मेघा धाडे कायमच तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. मेघाचा इंडस्ट्रीमधील प्रवास सोप्पा नव्हता. जळगावमधील छोट्या शहरातून आलेल्या मेघाचं वैयक्तिक आयुष्यही खूप खळबळजनक राहिलं आहे. हा तिचा प्रवास तिने मुलाखतीमध्ये शेअर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com