"गोरा रंग नाही म्हणून सिनेमातून डावललं" मेघा घाडगेने व्यक्त केली खंत
Megha Ghadge On Racism In Marathi Industry : लावणीसम्राज्ञी आणि अभिनेत्री मेघा घाडगेने तिला इंडस्ट्रीतून का डावललं गेलं याचं कारण उघड केलं. काय म्हणाली ती जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : अभिनेत्री मेघा घाडगे उत्तम लावणी नृत्यांगना म्हणूनही प्रसिद्ध आहे. पछाडलेला या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने तिचा अभिनय आणि लावणीने संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली.