Met Gala 2026: ८० कारागीर, ८५ दिवस अन् अंगावर 'राजेशाही' थाट! न्यूयॉर्कच्या रेड कार्पेटवर करण जोहरच्या 'त्या' लूकने लावली आग!

Karan Johar Stuns Met Gala 2026: ८० कारागीर आणि ८५ दिवसांच्या मेहनतीतून तयार झालेल्या राजेशाही लूकमध्ये करण जोहरने मेट गालाच्या रेड कार्पेटवर भारतीय कलेचा जलवा दाखवला.
Karan Johar Stuns Met Gala 2026 with Royal Raja Ravi Varma Inspired Look Designed by Manish Malhotra

Karan Johar Stuns Met Gala 2026 with Royal Raja Ravi Varma Inspired Look Designed by Manish Malhotra

sakal

Updated on

मेट गाला (Met Gala) हा जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट मानला जातो, जो दरवर्षी न्यूयॉर्कमध्ये आयोजित केला जातो. हा कार्यक्रम दरवर्षी वेगळ्या थीमवर आधारित असतो आणि त्या थीमनुसार सेलिब्रिटी अत्यंत क्रिएटिव्ह, लक्झरी आणि कलाकुसरीने भरपूर अशा पोशाखात रेड कार्पेटवर हजेरी लावतात. हा फॅशन शो नसून कला, संस्कृती आणि डिझाइनचा भव्य संगम मानला जातो, ज्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com