सिनेविश्वातील तगड्या स्टारकास्टसह तमन्ना बांदेकरचं ‘म्हणजे वाघाचे पंजे’ चित्रपटातून पदार्पण, टीझरमध्ये दिसली झलक

Upcoming Marathi Movie : म्हणजे वाघाचे पंजे हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. जाणून घेऊया या नव्या सिनेमाविषयी.
Upcoming Marathi Movie
Upcoming Marathi Movieesakal
Updated on

Marathi Entertainment News : म्हणजे वाघाचे पंजे… आपण असं सहज बोलून जातो पण एखाद्याच्या आयुष्यात या म्हणजेचा अर्थ हा केवळ वाघाचे पंजे इतकाच मर्यादित नसून तो अनेक अनुभव, अनेक बदल घडवून देतो. सध्या याच ‘म्हणजे वाघाचे पंजे’ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. हो कारण ‘म्हणजे वाघाचे पंजे’ हा नवा कोरा चित्रपट येत्या मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होणार आहे. इतकच नव्हे तर या चित्रपटाच्या टिझरने आता सर्वत्र धुमाकूळ घातलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com