'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, पहिला प्रोमो पाहून प्रेक्षक भारावले, कधी आणि कुठे पाहणार?

SAVITRIBAI JOTIRAO PHULE SERIAL RETURNS WITH NEW EPISODES ON YOUTUBE:अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही लोकप्रिय ऐतिहासिक मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
SAVITRIBAI JOTIRAO PHULE SERIAL

SAVITRIBAI JOTIRAO PHULE SERIAL

esakal

Updated on

AMOL KOLHE AND MADHURANI PRABHULKAR STARRER HISTORICAL DRAMA MAKES A COMEBACK: 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिकेनं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत जोतीराव फुले यांच्या भूमिकेत अमोल कोल्हे तर सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत मधुराणी प्रभुलकर पहायला मिळाले होते. परंतु अचानक ही मालिका बंद करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com