'माझ्यासोबत लग्न करशील?' भर कार्यक्रमात 'या' प्रसिद्ध गायकाने मलायकाला केलं प्रपोज, म्हणाला...

MIKA SINGH PROPOSES MALAIKA ARORA AT AWARD FUNCTION: अभिनेत्री मलायका अरोरा आणि गायक मिका सिंग यांचा पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मिकाने मलायकासमोर ‘मुझसे शादी करोगी’ हे गाणं गात तिची मजा घेतली.
MIKA SINGH PROPOSES MALAIKA ARORA

MIKA SINGH PROPOSES MALAIKA ARORA

esakal

Updated on: 

MALAIKA ARORA REACTION TO MIKA SINGH MARRIAGE PROPOSAL: प्रसिद्ध अभिनेत्री मलायका हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या फिटनेसचं अनेकांना कौतूक आहे. तिच्या सौंदर्यामुळे अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळलेलं पहायला मिळतं. दरम्यान अशातच एका पुरस्कार सोहळ्यात भर मंचावर एका गायकाने मलायकाला लग्नाची मागणी घातली. ते पाहून चाहत्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलय. सध्या सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com