
स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करतेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेतील लोकप्रिय पात्र अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाहवर पुन्हा एकदा त्यांचं कमबॅक होणार आहे. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत ते एका दमदार भूमिकेत दिसणार आहेत.