कालीन भैया-गुड्डू पंडित पुन्हा आमनेसामने! 'मिर्झापूर'चा रक्तरंजित खेळ आता थिएटरमध्ये; 4 सप्टेंबरला होणार मोठा धमाका

MIRZAPUR THE MOVIE OFFICIAL TEASER RELEASED: ओटीटीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेली 'मिर्झापूर' वेबसीरिज आता 'मिर्झापूर: द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर येत आहे.
MIRZAPUR THE MOVIE

MIRZAPUR THE MOVIE

esakal

Updated on

PANKAJ TRIPATHI RETURNS AS KALEEN BHAIYA IN MIRZAPUR THE MOVIE: ओटीटी प्लॅटफॉर्मवर अॅक्शन आणि संवादांमुळे तुफान लोकप्रियता मिळवणारी 'मिर्झापूर' ही वेबसीरिज आता मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. 'मिर्झापूर: द मूव्ही'चा थरारक टीझर प्रदर्शित झाला असून, मिर्झापूरची सत्ता, गादी आणि रक्ताळलेला खेळ पुन्हा एकदा एका नव्या रूपात मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com